महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क
महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क
सभासद कसे व्हायचे?
एकल सदस्य: 150 kr.
कुटुंबः 300 kr. (16 वर्षापेक्षा कमी वयाची मुले असलेले कुटुंब)
टीपः 16 वर्षावरील प्रत्येक मुलासाठी सदस्यता शुल्क 150kr. आहे
सदस्यत्वासाठी देयक एमएमडी बँक खात्यात (नोर्डिया बँक नोंदणी क्रमांक: 2256 खाते क्रमांक: 4384652684) किंवा मोबाइल पे (53162) वापरून भरावे.
जर तुम्ही कॅश केव्हा बँक ट्रान्सफर केले असेल तर, कृपया सदस्यता भरून झाल्यानंतर खालील बटणवर क्लिक करून फॉर्म भरा. मोबिलपे करणार असाल तर फॉर्म वरूनच करता येईल.