१८८२ मध्ये पायाभरणी झाली, आणि आजही ह्या चर्च च बांधकाम नित्यनियमाने चालू आहे. २०२६ मध्ये बांधून पूर्ण होईल. वाचा, बार्सेलोना मधील ह्या अदभूत चर्च ची आणि ते डिझाईन केलेल्या ' अँटनी गौडी' बद्दल
https://shantanudesai.com/2016/07/14/अँटोनी-गौडी-आणि-सेग्राड-फ/