.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*
इथं एक मिनीट घराबाहेर सुद्धा जाता येत नाही आणि पेपरात आजचे राशिभविष्य आलंय ,
प्रवासाचा योग आहे..
🤨🤔
आता काय अँबुलन्स मध्ये नेता का काय..???
😄😂😁 😝😝😝😂😂😂😂
.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*
एवढ्या दिवसात कोरोनाची चैन तुटायला पाहिजे,
नाहीतर सोन्याची केलेली चैन तोडावी लागेल 😜😜🤣🤣🤣
.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*
फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवा...
एक म्हणजे करोनाशी लढायचे आहे घाबरायचं नाही....
आणि दुसरा बायकोला घाबरायचे आहे लढायचे नाही....
कृपा करून या दोन्हीमध्ये गडबड करू नका....
कारण या दोन्हींवर अजून औषध सापडलेले नाही....
जनहितार्थ जारी🙏🙏🙏
😃😄🤣😛😜
.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:..:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*~*:._.:*
एक भाजीवाला 👨🏻🌾
एका सोसायटीमधे रोज भाजी विकायला येत असे...,
तो सगळ्यांना भाजी उधार देत असे...,
आणि एका वहीमधे 📖 त्याची गुपचूप नोंद करत असे,
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांच्यापैकी कोणाचेही नाव त्याला माहीत नव्हते.. 🤔
तरीदेखील तो त्या वहीत बघुन कोणाची उधारी किती आहे ते सांगायचा..😲 😏
एक दिवस सर्व बायकांनी त्याच्या नकळत ती वही गायब केली.., हे जाणून घेण्यासाठी की ह्याला आमची नावंमाहित नसतांना सुद्धा हा हिशोब अगदी बरोबर कसा सांगतो...,
🤪😜
आणि
त्यामधे लिहले होते..........., 🧐
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
१)जाडी २० रु.
२)सिंगल पसली ३२ रू.
३)कोकीळा १८ रु.
४)दाताडी ३० रु.
५)पांढरी पाल ४८ रु.
६)हाफ टकली ८ रु.
७)पारुशी १८ रु.
८)नकटी २४ रु.
९)भटक भावानी ३६ रु.
१०)चकणी ४१ रु.
११)बधीर ३३ रु.
१२)लिपीस्टीकवाली १२० रु.
१३)माधुरी डूप्लीकेट ४० रु.
१४)काळी पाल ५० रु.
१५)भांडकुदळ ५५ रु.
🤣😂🤣🤣😂😂🤣😂😂🤣😂😂🤣🤣