महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क
महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क
सभासद कसे व्हायचे?
एकल सदस्य: 150 kr.
कुटुंबः 300 kr. (16 वर्षापेक्षा कमी वयाची मुले असलेले कुटुंब)
टीपः 16 वर्षावरील प्रत्येक मुलासाठी सदस्यता शुल्क 150kr. आहे
सदस्यत्वासाठी देयक एमएमडी बँक खात्यात (नोर्डिया बँक नोंदणी क्रमांक: 2256 खाते क्रमांक: 4384652684) किंवा मोबाइल पे (53162) वापरून भरावे.
कृपया सदस्यता भरून झाल्यानंतर खालील बटणवर क्लिक करून फॉर्म भरा