भारतीय संस्कृती मधे खाण एक अत्यंत महत्वाचा भाग आहे, आणि मराठी भाषिक लोक त्यात अपवाद नाही. म्हणून जगाच्या कुठल्याही भागात आपण आपले पाधार्त कुठे सापडतील ह्याचा शोध कायम घेत असतो. कोपनहेगन मधे ह्या ठिकाणी आपले पाधार्त मिळू शकतात.
1. अफघान शोप – Address: Reverdilsgade 6, 1701 Copenhagen
2. मुघल फूड– Address: Vesterbrogade 108, 1620 Copenhagen
3. दादरा फूड स्टोर– Address: Nørrebrogade 60, 2200 Copenhagen
4. इस्तांबुल बाजार – Address: Frederiksborgvej 17, 2400 Copenhagen
5. ल्युग्तन बाजार - Address: Lygten 11, 2400 Copenhagen
ह्या वतिरिक्त इतर दुकानं सुद्धा आहेत, आणि स्थाईक झालेल्या लोकांना विचारावे.