युरोप हे पर्यटकांच्या आकर्षणांपैकी एक प्रमुख आकर्षण आहे कारण या भागामध्ये पुरातन इमारती आणि वास्तुकला फार प्रसिद्ध आहेत. युरोपमधील समुद्र किनारे स्वच्छ आहेत आणि उन्हाळ्यातील वातावरण त्याला आणखी सुंदर बनतं. या विभागात तुम्हाला प्रवास आणि युरोपमधील वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल माहिती मिळेल.
झॅन्स स्कांस आणि डच पवनचक्क्या