दिवाळी हा सण आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असतो. फटाक्यानची आतिषबाजी आणि फराळाचे आस्वाद घेणे, व आपल्या आप्तीष्ट्यांना भेटणे हे ह्या सणाचं महत्व आहे. अर्थातच हजारो मैल उत्सव स्थळा पासन लांब असल्या मुळे, आपल्याला डेन्मार्क मधे छोट्या प्रमाणावर हा सण साजरा करावा लागतो. सुदैवाने मराठी समाज एकत्र येऊन हा सण गेले अनेक वर्ष इथे साजरा करीत आहे.
कलाकृती च सादरीकरण आणि सगळ्यांशी आपुलकीची भेट हे आपल्या कार्यच मुख्य उद्द्येश असतो.
कार्यक्रमाची रूपरेषा वेळ जशी जवळ येईल तशी ठरेते, सर्वसाधारणपणे कार्यक्रमाची रूपरेषा खालीलप्रमाणे असते
निवेदन
गाणी
नाच
नाट्य
फराळ प्रदर्शन
संगीत प्रणाली ऑपरेटर
स्वयंसेवक – कुठल्याही कामासाठी